घरात बदल करताय मग अनुमती घेणे गरजेचे | लोकमत न्यूज |

2021-09-13 0

घरात बदल करताय मग अनुमती घेणे गरजेचे
तुम्ही जर तुमच्या घरात मोठे बदल करत आहात, आणि बीएमसी च्या अनुमती शिवाय काम सुरु करण्याचा विचार करत आहात, तर सावध व्हा, तुमचा हा निष्काळजीपणा तुम्हाला दीर्घकारावासात पाठवू शकतो. आणि अश्या प्रकारच्या गुण्यावर गैर जमानती धारा लागू केल्या जावू शकतात. घाटकोपर मधील साइसिद्धि इमारत जमीनदोस्त झाल्यानंतर देण्यात आलेल्या रिपोर्ट मध्ये अशी शिफारस करण्यात आलेली आहे. बीएमसी कमिशनर अजय मेहता द्वारा ह्याच्या शिफाराशिसोबत मंजुरी देण्याची प्रक्रिया सुद्धा सुरु करण्यात आली आहे. ह्यासाठी राज्य सरकार कडून अनुमती मिळाल्यानंतर तुम्ही सुद्धा ऑनलाईन अनुमती घेवू शकता. परंतु तुमच्या घरात प्लास्टर, पेंटिंग, टायालिंग च्या कामासाठी बीएमसी
कडून कुठल्याही प्रकारची अनुमती घेण्याची गरज भासणार नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires